Good Night Sweet Dreams Take Care Marathi SMS

झोप लागावी म्हणून, गुड नाईट… चांगले स्वप्न पडावे म्हणून, स्वीट ड्रीम्स… आणि, स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून, टेक केअर… गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक कॅर मराठी SMS Good Night Sweet Dreams Take Care Marathi Status

Maitri Aamhala Todta Yenaar Nahi

मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर, ती कधी आम्हाला तोडता येणार नाही, एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल, पण आम्हाला ते कधी जमणारच नाही… शुभ संध्या!

Mahashivratrichya Shubhechha

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! Mahashivratrichya Shubhechha Quotes Mahashivratrichya Shubhechha Status

Shubh Ratri SMS in Marathi Funny

लाईफ छोटीशी आहे, “लोड” नाही घ्यायचा… मस्त जगायचे आणि, “उशी” घेऊन झोपायचे… गुड नाईट! शुभ रात्री SMS in मराठी फनी