Shubh Ratri Marathi Image

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस, थोड्याच वेळात, मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे… तरी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे, आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो… !! शुभ रात्री !! शुभ रात्री मराठी इमेज

Shubh Ratri Motivational msg

काल आपल्याबरोबर काय घडले, याचा विचार करण्यापेक्षा, उद्या आपल्याला काय घडवायचे आहे, याचा विचार करा.. म्हणूनच आता निवांत झोपा… शुभ रात्री! शुभ रात्री मोटिवेशनल msg

Marathi Shubh Ratri SMS

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी, आपण सगळेच जण छान झोपतो.. पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले, त्याला झोप लागली असेल का? तेव्हा कुणाचेही मन न दुखवता, जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर, मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…” शुभ रात्री! मराठी शुभ रात्री SMS

Prernadayak Good Night Image

जर विश्वास देवावर असेल ना, तर जे नशिबात लिहलंय, ते नक्कीच मिळणार… पण, विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना, तर देव सुद्धा तेच लिहिणार, जे तुम्हाला हवं आहे… शुभ रात्री! प्रेरणादायक गुड नाईट इमेज