Dasryanimitta Shubhechha
दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा…
दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी, दसऱ्यानिमित शुभेच्छा…
हम कभी हारते नहीं, या तो जीतते है, या फिर, सीखते है…!
प्रेम करायचं म्हणाल तर, कुणाशीही जमत नाही.. मनासारख्या जोडीदारा शिवाय, संसारात मन रमत नाही…
जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर, आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद, कधीच कमी होऊ देत नाही.. आणि म्हणूनच ती समाधानी असतात. शुभ सकाळ… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!