Aapla Divas Aanandi Jao

मनाला जिंकायचे असते, “भावनेने” रागाला जिंकायचे असते, “प्रेमाने” अपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने” अपयशाला जिंकायचे असते, “धीराने” संकटाला जिंकायचे असते, “धैर्याने” माणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने” शुभ सकाळ! आपला दिवस आनंदी जावो…

Aathvan Sad Status in Marathi

तुझ्यासाठी जागलेल्या रात्रींचा, हिशोब कधीच मांडणार नाही.. तू येशील किंवा नाही, हट्ट कधीच धरणार नाही.. जर नाहीच आलीस तू कधी, तुझ्या आठवणीत जगण्याचा, छंद मात्र मुळीच मी सोडणार नाही…

Vel Aaplya Sathi Thambat Naahi

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो, चुकतो तो फक्त आपला निर्णय…

Hum Tumse Milne Ko Tarasate Hai

तारे आसमान में ही चमकते है, बदल इतने दूर है, फिर भी बरसते है, हम भी कितने अजीब है, तुम दिल में रहते हो, और हम तुमसे मिलने को तरसते है…!