Good Morning Quotes Marathi

हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्याबरोबर आहे… नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा नाही मिळत… गुड मॉर्निंग!

Manat Prem Ani Vagnyat Namrata Asli Ki

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता, आणि हृदयात गरिबीची जाण, असली की, बाकी गोष्टी आपोआप घडत जातात…

प्रपोज डे शायरी मराठी

हृदयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे, असं तुला वाटत नाही का? मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का…? Happy Propose Day ! Hrudyacha Javal Rahnare, Kunitari Asave, Asa Tula Vatat Nahi Ka ? Mi Tar Tulach Nivadla, Tu Mala Nivadshil Ka ? Happy Propose Day !

Changlya Divasanchi Kimmat

आयुष्यात एकदा तरी, “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय, “चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही…!!