Manat Prem Ani Vagnyat Namrata Asli Ki

माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम,
वागण्यात नम्रता,
आणि हृदयात गरिबीची जाण,
असली की, बाकी गोष्टी
आपोआप घडत जातात…