Aapan Jevha Konasathi Changle Karto

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं.. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं…

Good Morning Message Marathi

हळवी असतात मने, जी शब्दांनी मोडली जातात.. अन शब्दच असतात जादूगार, ज्यांनी माणसे जोडली जातात… शुभ सकाळ!

Suprabhat Aathvan SMS

नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे… सुप्रभात!

Suprabhat Marathi SMS

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले, मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले, म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून, हे छोटेसे पत्र पाठवले… सुप्रभात!