Tula Pahilyashivay Divas Jaat Nahi
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यात मला कळत नाही, तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही…
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यात मला कळत नाही, तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही…
तुझ्याकडे पाहीले कि, चंद्राला तुझी उपमा द्यावी, कि.. तुला चंद्राची उपमा द्यावी, याचेच मला कोडे पडते…!
डोळ्यातून आसवे का पाझरतात, एकांतात तिच्या आठवणी का येतात, आसवे पुसून कोणी हे सांगेल का, दूर असणाऱ्यांच्या आठवणी नेहमी का सतावतात…
स्टॅन्डवरच्या गर्दीत मला ती दिसली, माझ्याकडे पाहून ती थोडी हसली, हसल्यावर मी म्हटलं पोरगी फसली, मी तिच्या जवळ जाताच कसली, अहो कानाखाली चप्पल माझ्या बसली.. पुन्हा दुसरी मुलगी हसली, मी मात्र आता घरची वाट धरली…