Majhyakade Pahun Ti Thodi Hasli

स्टॅन्डवरच्या गर्दीत मला ती दिसली,
माझ्याकडे पाहून ती थोडी हसली,
हसल्यावर मी म्हटलं पोरगी फसली,
मी तिच्या जवळ जाताच कसली,
अहो कानाखाली चप्पल माझ्या बसली..
पुन्हा दुसरी मुलगी हसली,
मी मात्र आता घरची वाट धरली…

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.