Tujhyashivay Jeevan Apurn Aahe

तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय जीवन अपूर्ण आहे, तूच माझ्या जीवनाची सुरुवात, आणि तूच शेवट आहेस…

Majhi Priya Kashi Asel Ti

सुंदर नाजूक उठून दिसेल ती, गालावर सुरेख खळी पडून हसेल ती, कारण नसतांना खोटेच रुसेल ती, काय माहित माझी प्रिया कशी असेल ती…

Majhya Dolyat Fakt Tujhe Naav

माझ्या डोळ्यातील, कधीतरी वाचून पहा भाव, त्यात फक्त दिसेल तुला, प्रिये, तुझे नाव…

Tula Visrun Jagne Kathin Aahe

प्रेमात तुला दूर करणे कठीण आहे, हा विरह सहन करणे कठीण आहे, सोपे वाटते तुझ्या आठवणीत मरणे, कारण तुला विसरून जगणे कठीण आहे…