Majhya Dolyat Fakt Tujhe Naav

माझ्या डोळ्यातील,
कधीतरी वाचून पहा भाव,
त्यात फक्त दिसेल तुला,
प्रिये, तुझे नाव…