Bhetshil Kadhi Ani Bolshil Kadhi

माझ्या मनातील ओढ तुला सांगू कशी? जळतो जीव फक्त तुझ्यासाठी, किती त्रास देशील या हृदयाला, भेटशील कधी आणि सुखाने बोलशील कधी…?

Tula Bhetnyachi Aas

जळणाऱ्या वातीला, प्रकाशाची साथ असते… नेहमी माझ्या मनात, तुला भेटण्याची आस असते…

Tujhe Majhya Jeevnat Asne

सौंदर्यापेक्षाही सुंदर तुझं दिसणं आहे, स्वप्नापेक्षाही रम्य तुझं हसणं आहे, फुलापेक्षाही कोमल तुझं रुसणं आहे, या सर्वापेक्षा सुंदर तुझं माझ्या जीवनात असणं आहे…

Tu Aahes Itki Sundar

सांगू शकत नाही मी, तू आहेस तरी किती सुंदर.. स्पर्श तुला करण्यासाठी, पावसाची धावून येते एक सर…