Tula Bhetnyachi Aas

जळणाऱ्या वातीला,
प्रकाशाची साथ असते…
नेहमी माझ्या मनात,
तुला भेटण्याची आस असते…