Reality Quotes With Images
कालची चूक आणि उद्याचं स्वप्न यांच्यामध्ये आजची संधी आहे…
कालची चूक आणि उद्याचं स्वप्न यांच्यामध्ये आजची संधी आहे…
‘सिक्रेट’ लपवण्यात अवघड काहीच नाही… तुम्ही ज्यांना ते सांगता, त्यांना लपवता येत नाही, हा त्यांचा दोष…
चिकन म्हणजे असा प्राणी जो जन्मण्यापूर्वी आणि मेल्यावर खाल्ला जातो…
जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा कुणाच्या लक्षात राहत नाही… पण जेव्हा चुकता तेव्हा कुणी तुम्हाला विसरत नाही…