True Lines Marathi

काही जण संपत्ती मिळवण्यासाठी तारुण्य खर्च करतात आणि नंतर तारुण्य मिळवण्यासाठी संपत्ती…

Hrudayachi Vedna

जो बाण मारतो त्याला तो विसरून जाणं सोपं असतं… पण ज्याच्या हृदयावर बाण बसतो, त्यालाच त्याच्या वेदना समजतात…

Panyache Vagane Kiti Visangat

पाण्याचं वागणं, किती विसंगत… पोहणाऱ्याला बुडवून, प्रेताला ठेवतं तरंगत…

Tine Ticha Sansaar Thatlay

जीवनाच्या एका वळणावर, मी आठवणींचा बाजार मांडलाय… अन त्याच्याच जरा पुढं तिनं, तिचा सुखी संसार थाटलंय…