Chintamukt Sukhi Jeevnache Rahasya
चिंतामुक्त सुखी जीवनाचे रहस्य काय? तेही एक रहस्यच आहे…
चिंतामुक्त सुखी जीवनाचे रहस्य काय? तेही एक रहस्यच आहे…
स्वर्ग प्रत्येकाला हवा असतो, पण मरण मात्र कुणालाच नको असतं…
चुका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, अनुभव मिळवणं… अनुभव मिळवण्याचा एकच मार्ग, चूक करणं…
माझ्यापासून दूर गेल्यावर, आठवण माझी काढशील ना? काही बोलावसं वाटलं तर, मोबाईल वर कॉल करशील ना…?