Adchanit Lokanna Madat Kara

अडचणीत लोकांना मदत करा, ते तुमची आठवण काढतील, पुन्हा अडचणीत आल्यावर…

Real Fact Status in Marathi

भरपूर आनंदाची अपेक्षा करणं, हाच आनंदाच्या मार्गातला मोठा अडथळा आहे…

Funny Life Quotes

तुमची स्वप्नं खरी करायची असतील तर… जास्त वेळ झोपू नका…!

Real Fact Msg in Marathi

आवडत्या व्यक्तीला, आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी, इगो सोडणं केव्हाही चांगलं…