Majhya Aayushyat Konitari Ase Yaave

मला ही वाटते माझ्या आयुष्यात, कोणीतरी असे यावे जो मला.. मला.. . . Blank चेक देऊन म्हणेल, खाली सही केलीय, तुला हवी ती रक्कम भर… . . आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातुन, कायमचा चालता हो…

Naate-Gote Bharpur Asave Pan

“नाते-गोते” भरपुर असायला पाहीजे.. पण नात्याला, “गोत्यात आणणारे” एकही नाते असायला नको!

Funny Life Quotes in Marathi

पावडर खाऊन केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा, आणि Facebook वर भेटलेली Girlfriend कधीच टिकत नाही…

Swatachi IMAGE Banvayla Vel Lagto

माणसाला स्वःताचा “PHOTO” काढायला वेळ लागत नाही, पण स्वःताची “IMAGE” बनवायला काळ लागतो…