Mi Tula Lahanpanich Magayala Pahije Hote

खरं तर मी तुला लहाणपणीच मागायला पाहीजे होतं गं…!! . कारण, . थोडा वेळ रडलो की घरचे जे पाहीजे ते, . आणून तरी देत होते…

Reality Quotes on Life in Marathi

अंथरुण पाहून पाय पसरले की, कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत…

Aayushyat Ase Jinka Ki

आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की, जणू जिंकायची सवयच आहे… हराल तेव्हा असे हरा की, जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने, गंमत म्हणून हरलो आहोत…

Jagatil Antim Satya

जगातील अंतिम सत्य… अभ्यास व व्यायाम नेहमी “उद्यापासून चालू” होतो… आणि, दारु व सिगरेट “उद्यापासून बंद”…