Tu Kiti Hastes

सकाळी हसतेस.. दुपारी हसतेस.. संध्याकाळी हसतेस.. रात्री हसतेस.. घरात हसतेस.. रस्त्यात हसतेस.. येतांना बघून हसतेस.. जातांना बघून हसतेस.. तुला काय वाटते.. ……. तू काय एकटीच दात घासतेस!

Tujha Chehra Roj Najres Padava

एक मनी आस, एक मनी विसावा, तुझा चंद्रमुखी चेहरा, रोजच नजरेस पडावा, नाहीतर तो, दिवसच नसावा…

Shabdatun Dukh Vyakt Karta Aale Aste Tar

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीच नसती… सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनांची किंमतच उरली नसती…

Prema Madhe Sarv Maaf Aste

प्रेमा मध्ये सर्व काही माफ असतं, पण… ‪पहिली‬ सोडून दुसरीला पटवणं, ‪पाप‬ असतं…