Majhi Sakal Tujhya Navane Hote

आज ही माझी सकाळ, तुझे नाव घेऊन होते.. आणि तुझ्याच स्वप्नांमध्ये, माझी सर्व रात्र जाते…

Bayko Aapoaap Tumchyavar Prem Karel

सासुरवाडीवर प्रेम करा, बायको आपोआप तुमच्यावर प्रेम करेल…

Stri Vargala Aavadnara Khadyapadarth

समस्त स्त्री वर्गाला आवडणारा खाद्यपदार्थ – नवऱ्याचे डोके!

Don Lagne Karne Gunha Aahe

बायको हुशार आणि सुंदर असावी, असं, प्रत्येकाला वाटतं… पण दोन लग्नं करणं, हा गुन्हा आहे…!