Radav Pan Saath Sodu Nako

तुला रडवायचं आहे तितकं रडव, पण साथ सोडू नको.. कारण मी रडायला तयार आहे, पण तुझी साथ सोडायला नाही…

Majhya Jeevnatil Shevatcha Divas

तु मला विसरशील हा, माझ्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल.. पण मी तुला विसरेन हा, माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल…

Tras Hoto Tujhyapasun Dur Rahnyacha

रोज रोज त्रास होतो तुझ्यापासून दूर राहण्याचा.. कधी खेळ हा थांबेल संदेशाद्वारे बोलण्याचा…

Kamavar Vishwas Theva Nashibavar Nahi

बिलगेट्स ने कधी लक्ष्मीपूजा केली नाही, पण तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे.. आइंस्टीनने कधी सरस्वती पूजा केली नाही, पण तो जगामध्ये बुद्धिवान होता.. कामावर विश्वास ठेवा नशिबावर नाही.. देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका..!