Shubh Sakal Sundar Vichar

एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते.. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी दया. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला दयायची आहे.. बाई साडया घेऊन निघून जाते… थोडया वेळाने दुकानात एक गरीब बाई येते.. ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी दया, मला माझ्या मालकिणीला दयायची आहे, तिच्या मुलाच्या लग्नात..!! सांगा खरा “श्रीमंत” कोण? शुभ सकाळ! शुभ सकाळ सुंदर विचार

Todu Nayet Mane Konachi

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते.. प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात.. तोडू नयेत दुसऱ्याची मने झाडाच्या फांदीसारखी, कारण झाडाला फांदया पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात..!

Vishwas Jar Tutla Tar

विश्वास जपणं खूप महत्वाचं असतं.. कारण एकदा ठेवलेला विश्वास जर तुटला ना तर Sorry या शब्दाला काही अर्थ उरत नाही…

Natyana Japnyasathi Thoda Vel Kadha

नात्यांना जपण्यासाठी, थोडासा वेळ काढत रहा.. नाहीतर जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा एखाद्या वेळेस ते नातं राहिलेलं नसेल…