Jagtik Paryavaran Dinachya Hardik Shubhechha

जेव्हा शेवटचे झाड मरून पडेल, जेव्हा शेवटच्या नदीतील पाणी संपेल, आणि जेव्हा शेवटचा मासा जाळ्यात अडकेल, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की आपण पैसे खाऊ शकत नाही.. झाडे लावा, पर्यावरण वाचवा… जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Mi Tujhi Vaat Pahat Baslo Aahe

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की, माझ्याकडे काहीच काम नाहीये.. ह्याचा अर्थ असा की, माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये…

Marathi Love Sad Status

‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही आणि, ‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही.. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, ‘तुटलेले मन सावरायला’…

Mi Jagat Nastana

भरून येतील डोळे तुझे, मी जगात नसतांना, एकटी पडशील कुठेतरी बसतांना, रडू नकोस कधी मला पाहायचे होते तुला नेहमीच हसतांना…