Sukhi Jeevnachi Gurukilli
सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे, पाप होईल इतके कमवू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल असे बोलू नये…
सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे, पाप होईल इतके कमवू नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल असे बोलू नये…
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, “साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते, “राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते, “जय शिवराय” बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते… शिवजयंती ! Shiv Jayanti Marathi Status Status For Shiv Jayanti Marathi
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता, तुमचा हात रिकामा करीत असते…
बायको – काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला, एकत्र राहू देत नाहीत, खरे आहे का हे? नवरा – हे खरे आहे.. बायको – पण का हो असे? नवरा – अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात…