Chukunahi Kadhi Samor Nako Yevus

चुकूनही कधी समोर नको येउस, नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबूर होईन मी.. आठवणींचे ओझं एवढं आहे, की पुन्हा तुझ्या प्रेमात सये चूर चूर होईन मी…

Dost Ki Yaad SMS

पानी न हो तो नादिया किस काम की.. आंसू न हो तो आखिया किस काम की.. दिल न हो तो धडकन किस काम की.. अगर मै आपको याद न करू तो, हमारी दोस्ती किस काम की…

Mahabhaynkar Joke

महाभयंकर जोक: इंग्लिश माणुस आजीबाईला – What Is Your Name?? आजीबाई – महा काही नेम नाही भाऊ… आज हाय उद्या नाय!!! ☺☺☺

Ekatra Bolnyane Vaad Mittat

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा, एकमेकांशी बोलण्याने वाद मिटतात…