Pahile Prem He Pahile Prem Aste
पाहिलं प्रेम हे, पाहिलं प्रेम असतं.. त्या पेक्षा सुंदर, या जगात दुसरं काहीच नसतं..!
पाहिलं प्रेम हे, पाहिलं प्रेम असतं.. त्या पेक्षा सुंदर, या जगात दुसरं काहीच नसतं..!
मी जिच्यावर प्रेम करतो तिला बघतात सगळ्यांच्या नजरा.. आणि तिने माझ्याकडे बघून Smile दिली कि झुकतात, सगळ्यांच्या नजरा…
गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची गर्दी वाट बघेल…
“तु जर खरंच माझा Topic असता ना, तर तुला कधीच Change केला असता.. पण तु माझी Life आहेस, And I Can’t Change My Life…