Jyanchya Najret Aamhi Khatakato
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो, त्यांनी खुशाल नेत्रदान करावे…
ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो, त्यांनी खुशाल नेत्रदान करावे…
मागून बघ जीव, मी नाही म्हणणार नाही, पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी, मी पुन्हा कधी मिळणार नाही…
स्वतःला असे काही बनवा, जिथे तुम्ही असाल तिथे, सर्वच तुमच्यावर प्रेम करतील.. आणि, जिथे तुम्ही जाणार आहात तिथे, सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील…
मुलींसाठी मित्राला कधी दगा देऊ नका, कारण… मुली हजार मिळतात, पण, खरा मित्र एकदाच मिळतो…!