Pratyek Mulichya Life Madhe
प्रत्येक मुलीच्या Life मध्ये, एक असा मुलगा असतो, जो तिच्यावर खुप प्रेम करत असतो, तिच्या BF पेक्षाही जास्त.. पण, AS A Best Friend म्हणून…
प्रत्येक मुलीच्या Life मध्ये, एक असा मुलगा असतो, जो तिच्यावर खुप प्रेम करत असतो, तिच्या BF पेक्षाही जास्त.. पण, AS A Best Friend म्हणून…
एखादी व्यक्ती जर, आपल्याला Value देत नसेल, तर त्याच्या Life मध्ये, जास्त Interest घेऊ नये…
हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात. मतलबी!
Feel My Love! एवढंच सांगायचं आहे तुला, Like First Raindrops, तसं.. तुझ्या प्रेमात भिजायचंय मला…