Bhogichya Hardik Shubhechha
मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा… भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा… भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
Makar Sankranti Wishes in Marathi Happy Makar Sankranti 2023: मकर संक्रांती नेहमीप्रमाणे १४ जानेवारी रोजी येत आहे. वर्षातला पहिला मोठा सण म्हणून या सणाची ख्याती आहे. सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश म्हणून मकर संक्रांती असे नाव पडले. या दिवसापासून थंडी कमी व्हायला चालू होते. सर्वात थंड दिवस म्हणून या दिवशी विशेषकरून काळ्या रंगाचे कपडे वापरण्याची प्रथा आहे. सूर्याची किरणे काळ्या रंगावर पडल्यास त्याची पदार्थाची उष्णता वाढवतात असे त्या मागचे शास्त्र आहे. उबदार वाटावे म्हणून तीळ आणि गूळ देण्याची प्रथा आहे. हे पदार्थ उष्ण असल्याने ते शरीरातील थंडी कमी करतात आणि शरीर उबदार ठेवतात. तिळगुळ देऊन एकमेकांना गोड बोलण्याची आणि शुभेच्छा देण्याची पद्धत हि काही औरच …
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला | Til Gul Ghya God God Bola” तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज मकरसंक्रांत तिळगुळ वाटण्याचा दिवस. जुने विसरून गोड बोलण्याचा आणि प्रेमाने एकत्र येण्याचा दिवस. आणि तिळगुळ वाटल्याशिवाय मकरसंक्रांत सण साजरा होणार नाही. म्हणून आजच्या या दिवशी आपल्या जुन्या नात्यांना मोबाईल संदेशाद्वारे तिळगुळ देण्यास विसरू नका. आम्ही या लेखात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इमेजेस | Tilgul Ghya God God Bola Images पोस्ट केल्या आहेत त्या नक्की शेअर करा आणि इमेजेस कश्या वाटल्या हे कंमेंटमध्ये सांगायला विसरू नका. Til Gul Ghya God God Bola Images | तिळगुळ घ्या गोड गोड बोला इमेजेस आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर …
यंदाचा महापरिनिर्वाण दिन सोमवार, 6 डिसेंबर २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी चैत्यभूमीवर विशेष व्यवस्था केली जाते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचे ठिकाण आहे, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे ठिकाण दादर, मुंबईच्या बीचवर आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक चैत्यभूमीवर पोहोचतात. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे आंबेडकरांचे महापरिनिर्वाण म्हणजेच (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी दादर येथे त्यांचा देह आणून त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. भारतातील अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांच्या आजीवन प्रयत्नांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो लोक दरवर्षी चैत्यभूमीला भेट …