Til Gul Ghya God God Bola Images & Quotes | Tilgul Ghya God God Bola Marathi Wishes

तिळगुळ घ्या गोड गोड बोला | Til Gul Ghya God God Bola” तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज मकरसंक्रांत तिळगुळ वाटण्याचा दिवस. जुने विसरून गोड बोलण्याचा आणि प्रेमाने एकत्र येण्याचा दिवस. आणि तिळगुळ वाटल्याशिवाय मकरसंक्रांत सण साजरा होणार नाही. म्हणून आजच्या या दिवशी आपल्या जुन्या नात्यांना मोबाईल संदेशाद्वारे तिळगुळ देण्यास विसरू नका. आम्ही या लेखात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इमेजेस | Tilgul Ghya God God Bola Images  पोस्ट केल्या आहेत त्या नक्की शेअर करा आणि इमेजेस कश्या वाटल्या हे कंमेंटमध्ये सांगायला विसरू नका.


Til Gul Ghya God God Bola Images | तिळगुळ घ्या गोड गोड बोला इमेजेस

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”


Til Gul Ghya God God Bola Quotes | तिळगुळ घ्या गोड गोड बोला कोट्स

मकरसंक्रांतीच्या आपणास गोड गोड शुभेच्छा!
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!


मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
झाले गेले विसरून जाऊ,
तिळगुळ खात गोड गोड बोलू ..!



2 thoughts on “Til Gul Ghya God God Bola Images & Quotes | Tilgul Ghya God God Bola Marathi Wishes”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.