Tujhi Aathvan Aali Ki Photo Baghto
मुलगा: मला तुझी आठवण आली कि, मी तुझा फोटो बघतो.. मुलगी: अय्या, आणि माझा आवाज ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?? मुलगा: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो…
मुलगा: मला तुझी आठवण आली कि, मी तुझा फोटो बघतो.. मुलगी: अय्या, आणि माझा आवाज ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?? मुलगा: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो…
गण्या बसस्टॉपवर उभा होता, एक मोटर सायकल स्वार, त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, ”लिफ्ट हवी आहे का?” . . ‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!
एकदा एक ‘पाटील’ आंघोळ करताना शाम्पू, डोक्याला आणि खांद्याला लावत होता.. बायको: अव्ह.. हे काय करताय? शाम्पू डोक्याला लावायचा असतू, पाटील: अगं येडे.. हा काय… साधा शाम्पू… नाही… हा तर Head & Shoulder आहे…!
मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली, मित्र : मग? काय झालं शेवटी? मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं!