Aathvan Msg Marathi

मोगरा कोठेही ठेवला तरी वास हा येणारच, आणि, आपली माणसे कोठेही असली तरी आठवण ही येणारच… शुभ राञी!

Pramukh Pahune Mhanun Nete Nako

पुर आला Army बोलवा.. भुकंप आला Army बोलवा.. अतिरेकी आला Army बोलवा.. पोरगा बोर मधे पडला Army बोलवा.. मग 15 ऑगस्ट, 26 जानेवारी च्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून नेते कशाला बोलवता…??? Army च बोलवा की…! पटलं तरच शेयर करा

Good Morning Khush Raho Image

खुशियों का कोई रास्ता नहीं, खुश रहना ही रास्ता है… Good Morning! Khush Raho SMS Hindi

Navra Bayko Swapn Joke

नवरा ( बायकोला चिडवत ) : काल रात्री माझ्या स्वप्नात, एक सुंदर मुलगी आली होती.. बायको :- एकटीच आली असेल, नवरा :- हो तुला कसं माहीत…? बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…!