Is Purnima Par Guru Ko Kare Yaad

गुरु होता सबसे महान, जो देता है सबको ज्ञान, आओ इस पूर्णिमा पर गुरु को करे याद, Happy Guru Pornima!

Aamchya Tulshichya Lagnala Yayach Ha

आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हां.. लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे…

Navryacha Bhayanak Apmaan

भयानक अपमान! बायको: आवो मी एक गोष्ट ईचारु काय? नवरा: ईचार.. बायको: मानसाला मेल्यावर स्वर्गात अप्सरा भेटतात काय? नवरा: व्हय.. बायको: आमा बायकांना काय भेटते.. नवरा: माकड भेटते माकड !! बायको: हा तर आमच्यावर अन्याय हाय.. तुमाला हित बी अप्सरा अन स्वर्गात बी अप्सरा, अनं आमाला हित बी माकड अन स्वर्गात बी माकड…!

Hicha Sasra Majhya Sasryacha Baap Aahe

बाईक वर बसुन एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरुन जात असतात, चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण? मुलगा सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे… तर नातं काय?