Lagn Jhalelyansathi Ek Prashna

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न: उत्तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये द्यावे, आता तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का???

Ashi Konti Bhaji Aahe Riddle Answer

उत्तर पाहिजे! अशी कोणती भाजी आहे की, जिचे पहिले अक्षर काढले, तर दागीन्याचे नाव बनते.. शेवटचे अक्षर काढले तर, मिठाईचे नाव बनते.. आणि पहिले व शेवटचे अक्षर काढले तर, मुलीचे नाव तयार होते…! उत्तर पाहिजे! (भाजी चे नाव हिंदीत आहे)

Ashi Konti Jaga Aahe Riddle Answer

अशी कोणती जागा आहे, जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात.. टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे, प्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या, लावा आता डोकं… All The Best!

Kartik Ekadashichya Hardik Shubhechha

॥पाणी घालतो तुळशीला॥ ॥वंदन करतो देवाला॥ सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना, हिच प्रार्थना पांडुरंगाला॥ कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!