Nate Tikavnyasathi Chuk Manya Kara

कधी कधी चूक आपली नसते. पण नातं टिकवण्यासाठी, आपल्याला चूक मान्य करावीच लागते…

Lokanshi Ase Vaga

लोकांना तशीच वागणूक द्या, जशी ते तुम्हाला देतात…

Janmach Gajnyasathi Jhalay

खरं सांगू का? जन्मच गाजण्यासाठी झालायं. म्हणून तर मित्रांच्या हृदयात, आणि जळणाऱ्यांच्या नजरेत झळकतोच मी…

Tula Pahun Konihi Premat Padel

तुझी नजरच अशी कातिल आहे ना, कोणीही लगेच प्रेमात पडेल…