Self Attitude Quotes In Marathi

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे. पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो…

Funny Sms Marathi

मुलीच्या त्या वाक्याला जागतिक वाक्य, म्हणून घोषित केले पाहिजे. Sorry यार तू.. खूप चांगला मुलगा आहे. तुला ना माझ्या पेक्षा भारी मुलगी भेटेल…

Girlfriend Peksha Sister Jiv Lavte

एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि, Girlfriend पेक्षा माझ्या Sister.. मला जास्त जीव लावतात…

Jagat Ashakya Ase Kahich Nahi

या जगात अशक्य असे काहीच नाही.. फक्त शक्य तितके, प्रयत्न करा…