Nokar Nahi Tar Malak Bana

नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा…

Attitude Marathi Quotes

वेळ आल्यावर Attitude दाखवणे पण गरजेचं आहे. नेहमी झुकाल तर, Importance घालवाल…

Toch Tumchya Var Jivapad Prem Karto

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो. समजून जा कि तोच व्यक्ती, तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो…

Koni Sad Post Upload Karat Asel Tar

जर एखादी व्यक्ती सतत Sad Post Upload करत असेल. तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते. खरं प्रेम करण्याची, आयुष्यभराची ती शिक्षा असते…