औकात Status in Marathi

तू माघून काही पण बोल, मला घंटा काय फरक पडत नाही.. पण तुझ्यात दम असेल ना तर.. तोंडावर बोलून दाखव मग तुला दाखवतो, तुझी औकात…

Unka Gussa Aur Mera Pyar Ek Jaisa Hai

उनका गुस्सा और मेरा प्यार एक जैसा है. क्योंकि न तोह उनका गुस्सा.. कम होता है, और न मेरा प्यार…

Tarsavnare Prem

हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो.. याला काय समजू.? तरसावणारं प्रेम कि प्रेमाचा शेवट…

Marathi Breakup SMS

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि.. एक दिवस तू परत येशील…