Tya Vyaktila Kadhich Durlaksh Karu Naka
ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावसं वाटतं. त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष.. करू नका…
ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावसं वाटतं. त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष.. करू नका…
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका कारण.. काही लोकांजवळ आई नाही तर काही, लोकांजवळ जेवण नाही… Respect Mother As Well As Food.
एक गोड मैत्रीण आहे माझी, चष्मा घालून फिरणारी. मी Battery ढापणी बोलताच.. चीड चीड करून रागावणारी…
ज्यांचं कोणी नसतं, त्यांचा Mobile च.. सर्व काही असतं…