Kontihi Gosht Avghad Naste
आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते.. फक्त विचार Positive पाहिजे…
आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते.. फक्त विचार Positive पाहिजे…
जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा.. तो त्यांचा Problem आहे? तुमचा नाही…
Being Single Is Not My Attitude.. Its नाईलाज …
हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिकंण्याचा मोह हि केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच.. पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही…