Bhetale Aahe Ka Koni Majhya Peksha Chaan
भेटलं आहे का रे तुला कोण? माझ्याही पेक्षा छान…
भेटलं आहे का रे तुला कोण? माझ्याही पेक्षा छान…
तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी खूप मोठं काम केलं असणार. त्यामुळे त्यांना, माझ्यासारखी सून भेटणार…
ठोकर इसलिए नहीं लगती की आप गिर जाओ, ठोकर इसलिए लगती है की.. आप संभल जाओ…
कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा, आपण कोणाला फसवलं नाही, याचा आनंद काही वेगळाच असतो…