Shubh Ratri Message Marathi

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य, आणि आयष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक… शुभ रात्री !

Suprabhat Shubh Mangalwar

सुप्रभात शुभ मंगलवार जय हनुमान ज्ञान गुन सागर, जय कपीस तिंहु लोक उजागर| रामदूत अतुलित बल धामा अंजनि पुत्र पवन सुत नामा आज आपका दिन शुभ एवं मंगलमय हो।

Shubh Ratri Marathi Status

नातं इतकं सुंदर असावं की, तिथे सुख दुःख सुध्दा हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे… शुभ रात्री !

Shubh Mangalwar Jai Shri Ram

शुभ मंगलवार आपका दिन मंगलमय हो… जय श्री राम!!