Shubh Ratri Status – Swabhav
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो… शुभ रात्री शुभ स्वप्न !
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो… शुभ रात्री शुभ स्वप्न !
गुड मॉर्निंग शुभ बुधवार!!
श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको… शुभ रात्री !
जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र, कधीच शोधून मिळणार नाहीत… शुभ रात्री !