Shubh Ratri Shubh Swapna

शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात… शुभ रात्री शुभ स्वप्न !

Maghi Ganesh Jayanti Wishes

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया सर्वाना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव… शुभ सकाळ !