Shubh Prabhat SMS Hindi

प्यारी सी मीठी सी नींद के बाद, रात के कुछ लम्हो के बाद, सुबह के नए सुनहरे सपनों के साथ, दुनिया मे कुछ अपनों के साथ, आपको प्यारा सा शुभ प्रभात…

Pranyanvar Prem Kara

प्राण्यांवर प्रेम करा… ते किती चविष्ट असतात…!

Prem Ha Asa Shabd Aahe Ki

प्रेम हा असा शब्द आहे की, जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही, आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही, आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही…

Dhoka Marathi Status

काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो…