Dhoka Marathi Status August 7, 2021January 11, 2016 by Hindi Marathi SMS काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो… Related SMS: Dhoka SMS Marathi Premat Ekda Khalla Dhoka Alone Marathi Status