Navra Bayko Kanda Joke

बायको :- अहो मी एक रुपयाचे 3 कांदे आणले,
नवरा :- कसे काय?
बायको :- एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला..
नवरा :- मग तिसरा ???
बायको :-तिसरा त्याने मला फेकून मारला…!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.