Ragala Jinklyacha Ekmev Upay

आजचा सुविचार: रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

Swathasathi Kaam Kara Dusryasathi Nahi

“आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”…

Mehnat Karun Jagnyat Maja Aahe

स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही…

Aavad Asel Tar Kahihi Avghad Nahi

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही…