Nate Tikavnyasathi Chuk Manya Kara
कधी कधी चूक आपली नसते. पण नातं टिकवण्यासाठी, आपल्याला चूक मान्य करावीच लागते…
कधी कधी चूक आपली नसते. पण नातं टिकवण्यासाठी, आपल्याला चूक मान्य करावीच लागते…
नाती जेवढी खोलवर जुळतात ना, तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात…
ऋतू बदलत जातात, दिवस उजाडतो, मावळतो, सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती, बदलत नाहीत ती फक्त, माणसा माणसांमधली अनमोल नाती… प्रेमाची…!
वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही.. कारण वेळ “चांगली” असेल तर, सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर, “आपले” पण “परके” होतात.. वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते… शुभ सकाळ!